‘दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. ‘दृश्य-अदृश्य’ हा […]

श्रद्धा इन्स्टिट्यूटचा प्रणव बागरेचा जेईई मेन्स परीक्षेत 99.99 टक्के मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 17 वे स्थान पटकाविला

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : जेईई मेन्स 2026 चा अंतिम निकाल दिनांक 22/04/2026 रोजी जाहीर झाला असून या निकालात श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक […]

‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा […]

संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत […]

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू असून, त्यापैकी काहींनी १००-१५० प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा […]

कांदिवली में डॉ. बाबासाहेब अंबेडकर की १३५वीं जयंती पर सांस्कृतिक कार्यक्रमों का भव्य आयोजन

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : भारतीय संविधान के शिल्पकार, डॉ. बाबासाहेब अंबेडकर की १३५वीं जयंती के पावन अवसर पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया […]

सोन्यासाठी विहिरीत उतरले संदीप पाठक

वस्त्रनगरी वृत्तसेवा /बाबा लोंढे मुंबई : चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदीच नव्हे तर […]

कुमार सोहोनी यांचं १२५वं नाटक प्रेक्षक भेटीला रंगभूमीवर अनोखा प्रयोग ‘भुल भुलैय्या’

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार सोहोनी.. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील […]

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहची सांगता

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातश्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तआयोजित “श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञसप्ताहची सांगता बुधवार […]

माटुंगा लेबर कॅम्प मध्ये भीम जयंतीची धूम

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे मुंबई : प पू विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माटुंगा लेबर कॅम्प येथे भीम जयंती नरसिमुलु फ्रेंड्स […]