वस्त्रनगरी वृत्तसेवा /बाबा लोंढे
मुंबई : वार्ड क्रमांक 189 चे सुपरिचित समाजसेवक आणि कार्यसम्राट नगरसेविका हर्शलाताइ आशिष मोरे यांचे पती श्री आशिष मोरे यांचा 53 वा वाढदिवस सालाबाद प्रमाणे अगदि साधेपणे साजरा केला जातो .वाढदिवशी चैत्यभूमी येथे सपत्नीक जाउन दर्शन घेतात व तेथून थेट अनाथ आश्रमात जाउन फळ आणि मिठाई वाटप करून ते आपल्यां दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात करतात.

वार्ड नंबर 189 मध्ये ते इतके लोकप्रिया आहेत की त्यांच्याकडे कामासाठी विभागातील सर्व पक्षातली लोक येतात व ते हि कोणाला नाराज करत नाहीत . त्यांना रात्रीपासूनच शुभेच्छा देणाऱ्या लोकांची गर्दी असते.सर्वप्रथम विभागातील समाजसेवक श्री आनंद लोंढे , आरती लोंढे , रज्जू राघवन ,जावेद भाइ ,ज्योती ,बेबिताई मोरेआणि डी के इत्यादी सहकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

