वस्त्रनगरी वृत्तसेवा पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री […]
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी […]
वस्त्रनगरी विशेष वृत्त मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले. […]
वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : शक्तीपीठ विरोधात आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग आडवल्याप्रकरणी 400 जणांच्यावर गुन्हे दाखल गुन्हे दाखल झालेल्या मध्ये १.राजु देवाप्पा शेटटी, माजी खासदार अध्यक्ष […]
वस्त्रनगरी वृत्तसेवा शक्तीपीठ विरोधात स्वाभिमान शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी राष्ट्रीय महामार्ग अडवला.या आंदोलनात शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि अन्य नेत्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्यासह सहभाग घेतला.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘सीतारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला. न्यूरोडायव्हर्जंट परिस्थिती असलेल्या खऱ्या लोकांना दाखवणारा हा चित्रपट […]
वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : खाजगी वाहनावर आता पोलीस बोधचिन्ह किंवा पोलिस लिहिता येणार नाही.तसेच खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन असे लिहिता येणार नाही किंवा बोधचिन्ह वापरता […]
कविता ‘पण’, ‘आणि’, ‘किंवा’, ‘परंतु’अशा अर्थपूर्ण शब्दांचानिरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे… कविता म्हणजे,जी मनाला छेदून गेली पाहिजे,हृदयाला भेदून गेली पाहिजे,आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे…