इचलकरंजीतील या भागात सोमवारी होणार बत्ती गुल

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : जिल्ह्यातील काही गावातील विजेच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे इचलकरंजीतील लिंबू चौक, पुजारी मळा, कागवाडे मळा, तांबे मळा, चंदूर रोड, जय किसान चौक, लायकर मळा, लक्ष्मी व्यकटेश नगर, लंगोटे मळा, दातार मळा, महादेव नगर, नाईक मळा, कुडचे मळा, हिरलगे मळा या भागातील आणि मुमेवाडी,जयसिंगपूर,कोथळी, तिळवणी, यातील काही गावांची वीज सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत तर इचलकरंजीतील १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत बंद करण्यात येणार आहे.अशी माहिती वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंते यांनी प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *