गगनबावडा : पाऊस आणि उन यांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होता मात्र पुन्हा काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावून बरसण्यास सुरुवात केली आहे.या पावसात अधून मधून येणारे ढग आणि हिरवागार रंगाने फुललेला गगनबावडा आता पर्यटकांना खुणावत आहे.(सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय )





