इचलकरंजीतील पंचगंगा नदीवर असलेला जुना पूल आज सकाळी 11:30 वाजता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद करण्याचा निर्णय घेतला.
वस्त्रनगरी वृत्तसेवाइचलकरंजी : पंचगंगा नदी घाट विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर […]
वस्तनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने अंगारकी संकष्टीच्या पावन सोहळ्याच्या दिनानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या पंचगंगा नदीच्या […]