जावेद अख्तर यांच्या हस्ते ‘द रिदम अँड सिम्फनी’ वार्षिक अहवालाचे भव्य लोकार्पण

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल “द रिदम अँड सिम्फनी” लाँच, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आणि जेनेराली सेंट्रल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल “द रिदम अँड सिम्फनी” हॉटेल ताज धी ट्री, विक्रोळी पूर्व मुंबई येथे लाँच करताना ज्यामध्ये के.एल. सैगल आणि द बीटल्सपासून ते अरिजित सिंग आणि टेलर स्विफ्टपर्यंत जागतिक दिग्गजांची ३० चरित्रे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *