राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे करण्यात आले आहे. यातून वस्त्रोद्यो समृद्ध परंपरेचे दर्शन झाले . तथापि या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने नियोजनातील भेसाळपणाचे प्रकर्षाने दर्शन घडले.
इचलकरंजीतील ‘वस्त्र संस्कृती’ कार्यशाळेत समृद्ध परंपरेचे दर्शन!
