इचलकरंजीत गुरुवारी “कराओ के” गीत गायन मैफिल

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा स्मृतीजागर आगामी वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येणार आहे.या मालिकेतील सहावा कार्यक्रम गुरूवारी २६ जून २०२५ रोजी आयोजित केला आहे.त्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे.विषय : करावे की गीत गायन मैफिल सहभाग : अर्चना पाटील, सुनिता कळंत्रे, सुरेखा पाटील ,स्वाती गोंदकर, मृदुला कुलकर्णी, अरुण दळवी, मिलिंद दांडेकर आणि इतर वेळ: गुरुवार ता.२६ जून २०२५ सायं.५ स्थळ: दिलीप शेंडे ,स्वानंदी ,८/१६१६ , शहापूर रोड ,सांगली नाका, स्टेट बँकेसमोर ,इचलकरंजीसंपर्क – दिलीप शेंडे ( ९९२२९०००००)प्रा.रोहीत शिंगे ( ७०५७३३४४६६)प्रसाद कुलकर्णी (९८५०८ ३०२९०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *