नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘सीतारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला. न्यूरोडायव्हर्जंट परिस्थिती असलेल्या खऱ्या लोकांना दाखवणारा हा चित्रपट विविधता, समता आणि समावेशाचा संदेश देतो. चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य अभिनेता श्री. आमिर खान, चित्रपटामागील टीमसह, प्रदर्शनाच्या वेळी उपस्थित होते.असे राष्ट्रपतींनी एक्स वर म्हटले आहे.


