चौंडेश्वरी मुखवटा उत्सव पाहण्यास अलोट गर्दी…

इचलकरंजी : श्री चौंडेश्वरी देवी उत्सवानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरुन चौंडेश्वरी मुखवटा उत्सवाची मिरवणूक काढली होती.चौंडेश्वरी मुखवटा उत्सवाची पाहण्यासाठी गांधी पुतळा चौकात समाज बांधव, महिला आणि शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

(या उत्सवाचे विहंगमय दृश्य सौरभ टकले यांनी टिपले आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *