इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजता जुना पुल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडून व जीवितहानी होऊ नये .खबरदारी म्हणून पुल बंद करण्यात आला.
वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर इचलकरंजी : महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी व सारंगी ची जुगलबंदी आणि हास्य धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती […]
वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : शहरातील मिळकतधारकांसाठी महापालिकेने दंड व व्याजमाफीची अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत एकरकमी रक्कम भरल्यास ९० टक्के दंड व व्याज […]
वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : २१ जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी मध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्कार व गायत्री यज्ञ करण्यात आले आहे. संपूर्ण दिवसभर सूर्यनमस्कार […]