वनतारा ची टीम आज शुक्रवारी दुपारी नांदणीत येणार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

नांदणीसह राज्यातील जिव्हाळ्याचा विषय झालेला ‘महादेवी’ हत्तीणला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर गुजरात मधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात.खासदारांची वनतारा मधील टिमशी चर्चा झाली.खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशिल माने आणि वनतारा टीम आज नांदणीत येऊन महाराजांची भेट घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *