आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राहुल आवाडे हे स्वतः शुभेच्छा करण्यासाठी आवडे नगर येथे उपस्थित असणार आहेत.आमदार राहुल आवाडे यांचा वाढदिवस आज मोठा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये केले आहे. आमदार राहुल आवाडे हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत आवाडे नगर,मारुती मंदिर जवळ उपस्थित असणार आहेत. हारतुरे न आणता शालेय वस्तू आणावेत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *