महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार.

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूप प्रभाग राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.इचलकरंजी महापालिकेची […]

इचलकरंजी फेस्टिव्हल 3 सप्टेंबरपासून सुरू

वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर इचलकरंजी : स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलमध्ये यंदाची नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक […]

वस्त्रनगरीत गणरायाचे उत्साही स्वागत

वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर इचलकरंजी : श्रींच्या आगमनाने आज संपूर्ण शहर भक्तिभाव आणि उत्साहात नाहून निघाले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत बाप्पाचे आगमन झाले. […]

पर्यावरण पूरक गणेशोत्सव काळाची गरज – प्रा. स्वाती हळवणकर

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : महाराष्ट्राचा राज्य सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला सांस्कृतिक वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्रबोधन आणि स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या उत्सवाचे […]

56 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत एन सी सी कॅडेट भरती प्रक्रिया संपन्न

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : डी के ए एस सी कॉलेज , इचलकरंजी मध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन, कोल्हापूर यांच्यामार्फत डी के टी ई मराठी मिडीयम हायस्कूल […]

डी के ए एस सी महाविद्यालयाच्या कराटे खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन केले. इचलकरंजी महानगरपालिका शालेय शासकीय […]

उंच माझा झोका ग अंतर्गत श्री काळामारुती महिला भक्त मंडळातर्फे महिलांसाठी स्पर्धा व कार्यक्रम

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : पारंपारिक वेशभुषेतून घडणारे आपल्या सांस्कृतीचे दर्शन, उखाणासह विविध स्पर्धेत अव्वल येण्यासाठी लागलेली चढाओढ अन् झिम्मा फुगडीने धरलेलं रिंगण अशा अमाप उत्साहात […]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रावण मासाची समाप्ती

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित नदीवेस नाका इचलकरंजी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रावण मासाची समाप्ती करण्यात […]

सलग दुसऱ्या वर्षी ‘गंगामाई’च्या मुलींची बाजी

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय 14, 17, 19 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व […]

‘आयको’चे लवकरच आधुनिकीकरण होणार : स्वप्निल आवाडे

वस्त्रनगरी वृत्तसेवा इचलकरंजी : सभासद आणि कर्मचार्‍यांच्या विश्‍वासाच्या बळावरच संस्थेची वाटचाल सुरु आहे. बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक मशिनरी बसवाव्या लागणार असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. […]