मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले.


कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन प्रसंगी, भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यांच्या समवेत छायाचित्र.



