कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेतील ज्येष्ठ कॉन्ड्रॅक्टर तथा विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन जोतीराम बरगे यांचे जावई सौरभ अशोक निर्मळ (टाकवडे) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी सौरभ निर्मळ, पतसंस्था चेअरमन मानवेंद्र निर्मळ व सर्व निर्मळ परिवार उपस्थित होते.




