“वस्त्रनगरी” दैनिक वेब पोर्टलचे शनिवारी प्रकाशन, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन

वस्त्रनगरी वृत्तनामा

इचलकरंजी : “वस्त्रनगरी” हे दैनिक वेब पोर्टल इचलकरंजी आणि देशातील घडामोडी ची माहिती देण्यासाठी आपल्या समोर येत असून त्याचे प्रकाशन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आकरा वाजता, भोने माळ येथे करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास भाजपचे नेते अंकुश पोळ,अरुण काशीद आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *