वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांनी शुक्रवारी इचलकरंजी महानगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आमदार अशोकराव माने यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. महापालिकेचे कामकाज व इतर विविध विषयावरती चर्चा झाली.यावेळी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे (बापू) उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *