वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, भारतीय घटना समितीचे सदस्य, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि वेगवेगळ्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या २७ व्या पुणतिथी निमित्त अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. प्रामुख्याने दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार…