वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : वीज वितरण कंपनीच्या वतीने देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असल्याने सोमवारी इचलकरंजी शहरातील काही भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.३३ केव्ही आवाडे मळा सब स्टेशन अंतर्गत येत असलेले लिंबू चौक, पुजारी मळा, कागवाडे मळा, तांबे मळा, जुना चंदूर रोड, जय किसान चौक, लायकर मळा, लक्ष्मी व्यकटेश नगर, लंगोटे मळा, दातार मळा, महादेव नगर, गुरुकन्नान नगर, नाईक मळा, कुडचे मळा, हिरलगे मळा या परिसरात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे इचलकरंजीतील पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीतून आणि उत्साह बंद राहणार आहे.
